Pandharpur Vitthal Temple: Fruit and flower Decoration to Vitthal temple Pandharpur | New Year 2023
2023-01-01 1
२०२३ या नव वर्षाचं स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात येत आहे. अशात वर्षाची पहिली सकाळ देवाच्या दर्शनाने अनेक नागरिक करतात. पंढरपुरात विठ्ठल मंदिराला खास फळ आणि फुलांने आकर्षक सजावट करण्यात आली.